Ferfar #5236 · नाळवंडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152
- Talathi
- अश्विनी शेषेराव डोळस
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
आठ अ एकत्रीकरण
अर्जदार व खातेदार कमलाकर अर्जुन सोनावणे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे खाते क्र. ९२६ व खाते क्र.२८७७ असे दोन वेगवेगळे खाते क्र. झाले असून ते एकत्र करून द्यावेत.कागदपत्रांची योग्य तपासणी करून दोन 8 अ उतारे एकत्र करण्यात आले.नोंद मंजुरीस्तव सादर.