सातबारा Watch

← लक्ष्मीआई तांडा

Ferfar #5173 · लक्ष्मीआई तांडा

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
अश्विनी शेषेराव डोळस
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संगमेश्वर महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.बीड मुख्य कार्यालय - वैष्णवी कॉम्प्लेक्स, कॅनॉल रोड, बीड शाखा - बीड गहाणखत लिहुन देणार : प्रविण अंकुश राठोड रा. लक्ष्मीआई तांडा यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6509-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.2425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण अंकुश राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.