Ferfar #5174 · लक्ष्मीआई तांडा
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- अश्विनी शेषेराव डोळस
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संगमेश्वर महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.बीड मुख्य कार्यालय - वैष्णवी कॉम्प्लेक्स कॅनॉल रोड बीड शाखा - बीड
गहाणखत लिहुन देणार : आकाश रामराव राठोड रा. लक्ष्मीआई तांडा यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6510-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.2425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश रामराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.