Ferfar #5187 · लक्ष्मीआई तांडा
बीड, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : व्यवस्थापक सुर्यतेज अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि बीड शाखा –नाळवंडी ता जि बीड
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मनोहर राठोड रा. लक्ष्मीआई तांडा यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6990-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120, 44 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मनोहर राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.