Ferfar #2624 · बोरफडी
बीड, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-14 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 581
- Talathi
- ओमकार मधुकर गायके
- First seen
- 5d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 581, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1986 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला कृष्णा बिभीषण घुगे अ पा क वडील बिभीषण राजाराम घुगे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज,नोटरी शपथपत्र क्र.498/26 दि. 13-10-2026, शाळेचा दाखला, आधार कार्ड व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.