Ferfar #2628 · बोरफडी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार :- रावसाहेब बापुसाहेब घुगे रा.बोरफडी ता.जि.बीड. यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले आहे की, त्यंची मौजे बोरफडी शिवारात ग.नं. 426,459,497, व 51 मध्ये जमीन असून त्यांचे संगणीकृत 7/12 वर रावसाहेब बापुसाहेब असे नाव झालेले आहे तरी ते दुरुस्त करुन रावसाहेब बापुसाहेब घुगे अशी बरोबर नोंद घेण्यात यावी असे त्यांनी अर्ज व शपथपत्र दाखल केलेवरुन मूळ अभिलेख तपासून नोंद घेण्यात आली.करिता नोंद निर्णयास्तव सादर.