सातबारा Watch

← वानंगाव

Ferfar #1463 · वानंगाव

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
102, 89, 90, 97
Talathi
आशा कचरू घाडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड आदेश क्रमांक : 2014/एलएनक्यु/एसआर/15/04 उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड आदेश दिनांक : 07/07/2014 मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड यांचे कमी-जास्त पत्रक (अवॉर्ड स्टेटमेंट E) क्र.2014/एलएनक्यु/एसआर/15/04 उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड आदेश दिनांक : / 06/2014 या कमी जास्त पत्रकानुसार मौजे वानगांव येथील संपादित जमिनीच्या भूमी अभिलेखात सोबतच्या प्रपत्रात दर्शविलेल्या शेतकऱ्यांच्या मालकी क्षेत्रापैकी मौजे वानगांव साठवण तलाव साठी संपादित झालेल्या क्षेत्राची “वानगांव साठवण तलाव” या नावाने मालकी हक्कात नोंद घेणे आहे. व दुरुस्ती संपादित जमिनीचे विवरणपत्र खालीलप्रमाणे : 1) श्री बाबासाहेब सोपानराव जोगदंड, श्री मोहन सोपानराव जोगदंड, श्री दिगांबर सोपानराव जोगदंड, श्री नामदेव सोपानराव जोगदंड, श्री श्रीराम सोपानराव जोगदंड, श्री सुदाम सोपानराव जोगदंड, श्री प्रवीण प्रभाकर जोगदंड, श्रीमती जनाबाई माणीकराव भोसले यांची मौजे वानगांव शिवारातील गट/सर्वे क्रमांक 89 मधील 1.06 हेक्टर आर क्षेत्र “साठवण तलाव वानगांव” करिता संपादित करण्यात येत आहे. 2) श्री. बाबासाहेब परसराम साळुंके , श्री बाजीराव परसराम साळुंके, श्री सुदाम परसराम साळुंके, श्री दादाराव परसराम साळुंके यांची यांची मौजे वानगांव शिवारातील गट/सर्वे क्रमांक 97 मधील क्षेत्र 0.09 हेक्टर आर जमीन “साठवण तलाव वानगांव” करिता संपादित करण्यात येत आहे. 3) श्री.बाबुराव यशवंता जोगदंड, दादाराव यशवंता जोगदंड यांचे वारस छगन दादाराव जोगदंड, जगन्नाथ दादाराव जोगदंड, दिलीप दादारव जोगदंड ,प्रयागाबाई दादाराव जोगदंड,वसंत दादाराव जोगदंड ,सुनीता महादेव साखरे यांची मौजे वानगांव शिवारातील गट/सर्वे क्रमांक 102 मधील क्षेत्र 0.16 हेक्टर जमीन “साठवण तलाव वानगांव” करिता संपादित करण्यात येत आहे. 4) श्री नामदेव सोपानराव जोगदंड,श्रीमती मुद्रूकाबाई रामचंद्र जोगदंड, श्रीमती जलसाबाई किसन अंगुडे यांचे वारस श्री कोंडीबा किसन अंगुडे यांची मौजे वानगांव शिवारातील गट/सर्वे क्रमांक 90 मधील क्षेत्र 1.06 हेक्टर आर जमीन “साठवण तलाव वानगांव” करिता संपादित करण्यात येत आहे. तरी सबब कमी जास्त पत्रकआधारे ( अवॉर्ड स्टेटमेंट E) नोंद व दुरुस्ती नोंद घेण्यात आली. ती पुढील योग्यत्या निर्णयास्तव सविनय सादर.