सातबारा Watch

← वानंगाव

Ferfar #1464 · वानंगाव

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
181, 182
Talathi
आशा कचरू घाडगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑप. बॅंक लि, बीड शाखा- नगर रोड (शिवाजी नगर) बीड गहाणखत लिहुन देणार : अभिमान भिकाराम जगताप रा. वानंगाव यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7367-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181, 182 क्षेत्र 0.0156 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमान भिकाराम जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.