Ferfar #2254 · रौळसगाव
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- नारायण कोंडीबा दराडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बनको.ऑप.बँकलि.बीड
लिहून घेणार : दादासाहेब रावसाहेब येडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 347 तपशिल : प्रमाणे दादासाहेब रावसाहेब येडे यानी श्री.छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को.ऑप.बँक लि.बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1878
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.373/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.