सातबारा Watch

← कानडीघाट

Ferfar #1657 · कानडीघाट

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
76, 81
Talathi
एस के येवले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री. गजानन नागरी सहकरी बँक लि. बीड शाखा चौसाळा ता.जि. बीड लिहून घेणार : बाबासाहेब नानासाहेब माटकर यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : श्री. गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड यांचा बाबासाहेब नानासाहेब माटकर यांच्याकडे 160000/- रु. कर्ज बोजा - 1321 सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : श्री. गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड यांचा बाबासाहेब नानासाहेब माटकर यांच्याकडे 160000/- रु. कर्ज बोजा - 1321 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी श्री. गजानन नागरी सहकरी बँक लि. बीड शाखा चौसाळा ता.जि. बीड यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र. 139/2026-2027 दिनांक 16/10/2026, अर्जदार यांचा विंनती अर्ज व आधार कार्ड प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.