सातबारा Watch

← कानडीघाट

Ferfar #1659 · कानडीघाट

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
205, 213, 275, 281, 347, 368, 375
Talathi
एस के येवले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चौसाळा ता.जि. बीड लिहून घेणार : दादाराव रंगनाथ झोडगे रा.कानडीघाट ता.जि. बीड यांनी गट क्र. 205 तपशील एस.बी.एच.शाखा चौसाळा यांचा दादाराव रंगनाथ यांच्याकडे 151000/-रु.कर्ज बोजा फेरफार 821, गट क्र. 213 तपशील एस.बी.एच.शाखा चौसाळा यांचा दादाराव रंगनाथ यांच्याकडे 151000/-रु.कर्ज बोजा फेरफार 821, गट क्र.275 तपशील एस.बी.एच.शाखा चौसाळा यांचा दादाराव रंगनाथ यांच्याकडे 151000/-रु.कर्ज बोजा फेरफार 821, गट क्र.281 तपशील एस.बी.एच.शाखा चौसाळा यांचा दादाराव रंगनाथ यांच्याकडे 151000/-रु.कर्ज बोजा फेरफार 821, गट क्र.347 तपशील एस.बी.एच.शाखा चौसाळा यांचा दादाराव रंगनाथ यांच्याकडे 151000/-रु.कर्ज बोजा फेरफार 821, गट क्र.368 तपशील एस.बी.एच.शाखा चौसाळा यांचा दादाराव रंगनाथ यांच्याकडे 151000/-रु.कर्ज बोजा फेरफार 821, गट क्र.375 तपशील एस.बी.एच.शाखा चौसाळा यांचा दादाराव रंगनाथ यांच्याकडे 151000/-रु.कर्ज बोजा फेरफार 821 ने घेतलेला कर्ज बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चौसाळा ता.जि. बीड यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र. F/ADV/02/MAY DATE 02/05/2024,अर्जदार यांचा विंनंती अर्ज व आधार कार्ड प्रत दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला कर्ज बोजा कमी केला. तसेच फेरफार क्र. 821 ने दासू रंगनाथ झोडगे यांनी उपरोक्त नमूद बँकेचा 61000/ व 69000/-कर्ज बोजा कायम राहील.करिता सदर पत्रान्वये फक्त दादाराव रंगनाथ झोडगे यांचा कर्ज बोजा कमी करण्यात येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. नोंद निर्णयास्तव सादर.