Ferfar #1138 · वाढवणा
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- राजीव घनशाम सानप
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
मौजे वाढवणा ता.जि.बीड येथील ग.नं. ४६ मधील खातेदार कर्जदार श्री.मुळे सचिन बबनराव (मयत)यांचेकडील कर्ज थकीत झाल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० चे कलम १०१ अन्वये थकबाकी वसुली दाखला प्राप्त झाला असून,त्यास अनुसरून वसुली अधिकारी, द्वारकादास मंत्री नागरी सह. बँक लि.बीड यांचे जावक क्रमांक - द्वामंना/वसुली/7/86 दिनांक 11/09/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम १०७ मौजे वाढवणा येथील गट नंबर ४६ मधील मयत कर्जदाराचे वारसदार खाते क्र.(589)सुकेशनी सचिन मुळे, सोहम सचिन मुळे,शारदाबाई बबनराव मुळे,श्रेयष सचिन मुळे अ.पा.क.सुकेशनी सचिन मुळे यांच्या नावे सामाईक हिस्यावर /क्षेत्रावर द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि.बीड मुख्य कार्यालय जालना रोड बीड यांचे रुपये ९,२१,०९०/-(अक्षरी रुपये नऊ लाख एकवीस हजार नव्वद )कर्जाची जप्ती बोजा नोंद दाखल करण्यात येत करीता नोंद मंजुरीस्तव सादर