सातबारा Watch

← वाढवणा

Ferfar #1139 · वाढवणा

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
30, 35, 77, 80
Talathi
राजीव घनशाम सानप
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 मौजे वाढवणा ता.जि.बीड येथील खातेदार कर्जदार श्री. मुळे सचिन बबनराव (मयत) यांचेकडील कर्ज थकीत झाल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला प्राप्त झाला असून, त्यानुसार वसुली अधिकारी, द्वारकादास मंत्री नागरी सह. बँक लि. बीड यांचे जावक क्र. व्दामंना/वसुली/7/88 दिनांक 11/09/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम १०७ अन्वये थकीत जामीनदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. त्यानुसार थकीत जामीनदार श्री. काटे साहेबराव नामदेव यांचे मौजे वाढवणा ता.जि.बीड येथील गट क्र. ७७, ३५, ३० व ८० मधील क्षेत्रावर / हिस्सेवर द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि. बीड यांचे नावे रुपये ९,२१,०९०/- (अक्षरी नऊ लाख एकवीस हजार नव्वद रुपये ) कर्जाचा जप्ती बोजा नोंद दाखल करण्यात येत आहे. सोबत जप्ती आदेश जोडला आहे. करीत नोंद मंजुरीस्तव सादर.