Ferfar #1140 · वाढवणा
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- राजीव घनशाम सानप
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
मौजे वाढवणा ता.जि.बीड येथील खातेदार कर्जदार श्री. मुळे सचिन बबनराव (मयत) यांचेकडील कर्ज थकीत झाल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला प्राप्त झाला असून, त्यानुसार वसुली अधिकारी, द्वारकादास मंत्री नागरी सह. बँक लि. बीड यांचे जावक क्र. व्दामंना/वसुली/787 दिनांक 11/09/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम १०७ अन्वये थकीत जामीनदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. त्यानुसार थकीत जामीनदार श्री. मुळे मोहन बाबुराव यांचे मौजे वाढवणा ता.जि.बीड येथील गट क्र. ४६ व गट क्र. ६ मधील क्षेत्रावर द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि. बीड यांचे नावे रुपये ९,२१,०९०/- कर्जाचा जसी बोजा नोंद दाखल करण्यात येत आहे. करीत नोंद मंजुरीस्तव सादर.