सातबारा Watch

← हिंगणी खुर्द

Ferfar #1257 · हिंगणी खुर्द

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
319, 320, 393, 399, 406
Talathi
अश्विनी ओमप्रकाश अनकर
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.दिवाणी न्यायधिश साहेब क.स्तर वाशी रे.दि.दा.नं.432/2021 नि.क्र.23 दि.12/03/2022 यावरून मौजे हिंगणी खुर्द येथील रहिवासी विष्णु प्रभाकर तांदळे रा. हिंगणी खुर्द ता. जि. बीड यांनी असा अर्ज दिला कि,मौजे हिंगणी खुर्द ता.जि.बीड येथील गट नं 320 मधील क्षेत्र 0.28 हे.आर व पो.ख 0.01 हे.आर,गट नं. 319 मधील क्षेत्र 0.09.34 हे. आर.व पोटखराब 0.00 हे. आर,गट नं.399 मधील क्षेत्र 0.02 हे. आर व पोटखराब 0.00 हे. आर,गट नं.393 मधील क्षेत्र 0.07 हे. आर व पोटखराब 0.06 हे. आर ,गट नं.406 मधील क्षेत्र 0.03 हे. आर व पोटखराब 0.00 हे. आर या गटावर मा.दिवाणी न्यायधिश साहेब क..स्तर वाशी रे.दि.दा.नं.432/2021 नि.क्र.23 प्रमाणे तडजोड पत्र दाखल केला होता.. वादी विष्णु पिता प्रभाकर तांदळे व प्रतिवादी 1) कालिदास पिता सुधाकर तांदळे 2) प्रमोद पिता बापुराव तांदळे 3)प्रशांत पिता प्रमोद तांदळे 4) प्रभाकर आप्पाराव तांदळे प्रमाणे तडजोड पत्र दाखल वर वादी आणि प्रतिवादी यांच्यात सुलेनामा झाल्याने 1) विष्णु पिता प्रभाकर तांदळे यास तडजोडी आधारे स्वतंत्र मालकी हक्कासह स्वतंत्ररित्या वाटून प्रत्यक्ष आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे.हिंगणी खुर्द ता.बीड जि.बीड येथील गट नं 320 क्षेत्र 0.28 हे.आर व पो.ख.0.01 हे.आर , गट नं. 319 क्षेत्र 0.09.34 हे.आर व पो.ख. 0.00 हे.आर. 2) कालिदास पिता सुधाकर तांदळे यास तडजोडी आधारे स्वतंत्र मालकी हक्कासह स्वतंत्ररित्या वाटून प्रत्यक्ष आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे.हिंगणी खुर्द ता.बीड जि.बीड येथील गट नं 399 क्षेत्र 0.02 हे.आर व पो.ख.0.00 हे.आर, गट नं. 393 क्षेत्र 0.07 हे. आर व पो.ख.0.06 हे.आर. 3)प्रमोद पिता बापुराव तांदळे यास तडजोडी आधारे स्वतंत्र मालकी हक्कासह स्वतंत्ररित्या वाटून प्रत्यक्ष आलेली जमीन खालील प्रमाणे मौजे हिंगणी खुर्द ता. जि. बीड येथील गट नं. 406 क्षेत्र 0.03 हे. आर व पो.ख. 0.00 हे. आर तसेच वादी क्रं.4 नामे प्रभाकर आप्पाराव तांदळे यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीमधील कायदेशीर हक्क व हिस्से वादी व प्रतिवादी क्र. 3 यांचे हक्कात कायमस्वरुपी सोडुन दिलेले आहेत,हे प्रतिवादी क्र. 4 यांना मान्य व कबूल आहे.गट क्रमांक 320,319,399,393,406 मधील वादग्रस्त मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपसातील तडजोडी प्रमाणे वरील प्रमाणे वाटप झालेले आहे. मा.दिवाणी न्यायधिश साहेब क..स्तर वाशी रे.दि.दा.नं.432/2021 नि.क्र.23 या तडजोड पत्राचे चलन क्रमांक MH017703099202526E रुपये 29850/- व चलन क्रमांक MH017703471202526E रुपये 28700/- चे मुद्रांक शुल्काचा भरणा केला आहे.याप्रमाणे मा.दिवाणी न्यायधिश साहेब क..स्तर वाशी रे.दि.दा.नं.432/2021 नि.क्र.23 तडजोडपत्र झाल्या असे,करिता नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.