सातबारा Watch

← हिंगणी खुर्द

Ferfar #1258 · हिंगणी खुर्द

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
260, 338, 340, 363, 377, 418
Talathi
अश्विनी ओमप्रकाश अनकर
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि. हिंगणी खुर्द ता. जि. बीड लिहून घेणार : भगवान आश्रुबा मुंडे बाबु यांनी सर्व्हे क्रमांक : 260 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म. हिंगणी खु.ता. जि. बीड यांचा भगवान आश्रुबा मुंडे यांच्याकडे रक्कम रु. 502/- कर्ज बोजा - 1163 सर्व्हे क्रमांक : 338 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म. हिंगणी खु. यांचा भगवान आश्रुबा मुंडे यांच्याकडे रक्कम रु. 502/- कर्ज बोजा - 1163 सर्व्हे क्रमांक : 340 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म. हिंगणी खु. यांचा भगवान आश्रुबा मुंडे यांच्याकडे रक्कम रु. 502/- कर्ज बोजा - 1163 सर्व्हे क्रमांक : 363 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म. हिंगणी खु. यांचा भगवान आश्रुबा मुंडे यांच्याकडे रक्कम रु. 502/- कर्ज बोजा - 1163 सर्व्हे क्रमांक : 377 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म. हिंगणी खु. यांचा भगवान आश्रुबा मुंडे यांच्याकडे रक्कम रु. 502/- कर्ज बोजा - 1163 सर्व्हे क्रमांक : 418 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म. हिंगणी खु. यांचा भगवान आश्रुबा मुंडे यांच्याकडे रक्कम रु. 502/- कर्ज बोजा - 1163 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.