सातबारा Watch

← पालसिंगन

Ferfar #1402 · पालसिंगन

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
291
Talathi
राजीव घनशाम सानप
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : दि. म.रा.स.क्र. व. प्रा.वि.बँक मुंबई जील्हा शाखा बीडचा बोजा लिहून घेणार : शिवनारायण शहाजी जगताप यांनी श्री.हारी गोविंद जगताप यांच्यावर दि.म.रा.स.कृ.व ग्रा.वि.बँक मुंबई जिल्हा शाखा बीडचा बोजा 13000/- रु. - 139 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.