सातबारा Watch

← पालसिंगन

Ferfar #1404 · पालसिंगन

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
राजीव घनशाम सानप
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : दि. म.रा.स.क्र. व. प्रा.वि.बँक मुंबई जील्हा शाखा चौसाळा बोजा लिहून घेणार : प्रभाकर बळीराम डंबरे यांनी सर्व्हे क्रमांक :244 तपशिल : श्री.प्रभाकर ब.डंबरे च्याकडे दि.म.रा.स.कृ.वि.बँक मुबई शाखा चौसाळा बोजा 33,800/- - 192 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.