Ferfar #1067 · कारेगव्हाण
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- प्रदिप नवनाथ गर्जे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार :- भागवत बाबासाहेब खंदारे रा.कारेगव्हाण ता.जि.बीड अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांच्या मालकी ताब्यातील गट क्र 62 मध्ये त्यांचे नाव भगवत बाबासाहेब खंदारे असे झाले आहे त्यांचे खरे नवा भागवत बाबासाहेब खंदारे असे आहे त्यांनी अर्ज व शपथ पत्र दिल्यावरून नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.