सातबारा Watch

← कळसंबर

Ferfar #1341 · कळसंबर

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
397, 545
Talathi
स्वाती कपिल मुंजाळ
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नोंद : नाव दुरुस्तीची अर्जदार :- मुक्‍ता संतोष शिंदे रा. कल्याण ता. जि. ठाणे येथील रहिवाशी असून मौजे कळसंबर येथील गट नं. ३९७, ५४५ मध्ये त्यांचे नाव सुजाता ऊर्फ मुक्‍ता संतोष शिंदे असे झाले असून त्यांचे खरे नाव हे मुक्‍ता संतोष शिंदे असे आहे. अर्जदार यांनी अर्ज, शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर