Ferfar #840 · सानपवाडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- प्रदिप नवनाथ गर्जे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार :- आश्रुबा देवराव सानप रा.सानपवाडी ता.जि.बीड यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले आहे कि त्यांच्या मालकी ताब्यातील सानपवाडी येथील गट क्र 307 मध्ये त्यांचे दोन ८अ झाले आहेत त्या दोन ८अ चे एक ८अ करण्यात यावे असा विनंती अर्ज व शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. निंद मंजुरीस्तव सादर.