सातबारा Watch

← बाळापूर

Ferfar #2024 · बाळापूर

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
प्रदिप नवनाथ गर्जे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार :- सय्यद बशीर सय्यद फकीर रा.बाळापुर ता.जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांचे बाळापुर शिवारामधील क्षेत्राचे दोन ८अ झाले त्या दोन ८अ चे एक ८अ करण्यात यावे असा विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.