सातबारा Watch

← अंबील वडगाव

Ferfar #921 · अंबील वडगाव

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
460
Talathi
सर्वेश सदाशिव कांबळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार :- नितीन विष्णु पायाळ रा. अंबील वडगाव ता.जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्याच्या मालकी ताब्यातील गट क्रमांक 49,460 मध्ये त्यांचे दोन ८अ झाले आहेत त्या दोन ८अ चे एक ८अ करण्यात यावे असा विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली . नोंद मंजुरीस्तव सादर.