सातबारा Watch

← खडकीघाट

Ferfar #1423 · खडकीघाट

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नोंद बोजा कमी गाव खडकी घाट ता बीड जि बीड अर्जदार चंद्रसेन शाहूराव सिरसट रा खडकी घाट यांनी अर्ज व बोजा कमी चे बँकेचे पत्र दिनांक 16/10/2026 देऊन कळविले कि मौजे खडकी घाट येथील गट न.223 वरील सेवा सह सोसायटी चा बोजा 99,000 रु कमी केल्याबद्दल सचिव सेवा सह संस्था म.तांदळवाडी घाट ता जि बीड यांच्या पत्रान्वये बोजा कमी करण्यात यावा करिता बोजा कमी ची नोंद घेतली व नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर