Ferfar #2346 · परभणी (के)
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- सुवर्णा शंकर माने
- First seen
- 24h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबर मधील खातेदार शेख जलील बाशुमिया यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जलील शेख बाशुमिया ऐवजी शेख जलील बाशुमिया असे नावात बदल करणे बाबत विनंती अर्ज करण्यात आलेला आहे.या अनुषंगाने त्यांनी आधारकार्ड अन्वये जलील शेख बाशुमिया ऐवजी शेख जलील बाशुमिया असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.सबब आधारकार्ड प्रमाणे नावात बदल करण्यासाठी अर्जानुसार नोंद घेण्यात आली.ती मंजुरीस्तव सादर.