सातबारा Watch

← घाटसावळी

Ferfar #3419 · घाटसावळी

बीड, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
22/2
Talathi
महेश श्रीराम आखाडे
First seen
27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को ओप लि. शाखा वडवणी, लिहून देणार : नवनाथ वैजिनाथ चौफुले रा. घाटसावळी यांनी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक दि वैद्यनाथ अर्बन को ओप लि. शाखा वडवणी यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र/ वडवणी/कर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.