Ferfar #10542 · बीड तरफ खोड
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/अ
- Talathi
- राहुल दिनकरराव मिसाळ
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.बी. फायनान्सियल सर्व्हिसेस लि. शाखा - बीड मार्फत बाबासाहेब आबाराव जाधव
गहाणखत लिहुन देणार : शेख दौलत शेख बशीर रा. बीड तरफ खोड यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7298-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3552738.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/अ क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख दौलत शेख बशीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3552738.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.