Ferfar #6375 · बीड तर्फ देशमुख
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/अ
- Talathi
- राहुल दिनकरराव मिसाळ
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा राजुरी वेस , राजुरी वेस
लिहुन देणार : विनायक गोपीनाथ ढास रा. बीड तर्फ देशमुख गट नंबर/ सर्वे नंबर 30/अ यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 602 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक गोपीनाथ ढास , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक HL/RAC/2026-27 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.