Ferfar #14850 · बीड तर्फ बलगुजार
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- शब्बीर बिस्मिला पठाण
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026लिहून घेणार : सावता नागरी सहकारी पतसंस्था म.बीड ,सावता माळी चौक बीड
लिहून देणार : कावेरी आश्रुबा आंधळे रा. बीड तर्फ बलगुजार यांनी पत्र क्रमांक SNSP/2656/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सावता नागरी सहकारी पतसंस्था म.बीड यांचेकडील पत्र क्रमांक SNSP/2656/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.