Ferfar #14855 · बीड तर्फ बलगुजार
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/अ
- Talathi
- शब्बीर बिस्मिला पठाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को. ऑप. बँक लि. केज, पत्ता - मुख्य कार्यालय, कानडी रोड, केज, ता. केज, जि. बीड. शाखा - बीड.
गहाणखत लिहुन देणार : विद्या यशवंत घोळवे रा. बीड तर्फ बलगुजार यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7438-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/अ क्षेत्र 0.0262 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्या यशवंत घोळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.