Ferfar #33414 · बीड पिंगळे
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/अ
- Talathi
- एऱंडे एस एस
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पाटोदा तर्फे व्यवस्थापक धनंजय देविदासराव कल्याणकर
गहाणखत लिहुन देणार : जयंत कल्याणराव चौरे रा. बीड पिंगळे यांनी दुय्यम निबंधक पाटोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1736-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 33000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 187/अ क्षेत्र 0.0297 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयंत कल्याणराव चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 33000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.