Ferfar #33445 · बीड पिंगळे
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- एऱंडे एस एस
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , बीड 1
लिहून देणार : मच्छिंद्र रामराव काळे रा. बीड पिंगळे यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 272 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक HL/RACPC/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.