Ferfar #10506 · बीड बोबडे
बीड, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- एऱंडे एस एस
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
नोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद
अर्जदार :- शेख सरदार शेख हनीफ , (खाता क्रमांक :-7460)गट/सर्व्हे क्रमांक 147 यांनी अर्ज ,खरेदीखत, देवून कळविले कि,खरेदीखत.2583/1986 दि.24/07/1986 रोजीच्या अन्वये मौजे बीड बोबडे ता.बीड सर्वे नं. 147 मधून 1) प्रभाकर 2 )शिवाजी पि.बाबुराव काकडे यांच्या कडून 1) नागोराव तुळसीराम साठे व इतर 49 इसमा मध्ये समाईक क्षेत्र 02.20 आर.जमीन खरेदी घेतली असून त्याचा फेरफार क्रमांक 614 करिता शेख सरदार शेख हनीफ , (खाता क्रमांक :-7460)गट/सर्व्हे क्रमांक 147 यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0148.69 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज ,खरेदीखत,दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर