सातबारा Watch

← वाघे-बाभुळगाव

Ferfar #9277 · वाघे-बाभुळगाव

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
482/3
Talathi
क्ष‍ितीज कचरु इंगळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नवरत्न ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या नांदुरघाट शाखा नांदुरघाट गहाणखत लिहुन देणार : आशोक मल्लीकार्जुन मेसे रा. वाघे-बाभुळगाव यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3579-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482/3 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशोक मल्लीकार्जुन मेसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.