Ferfar #9281 · वाघे-बाभुळगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- क्षितीज कचरु इंगळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार आश्विनी सुरेश जांभळे रा वाघेबाभुळगाव ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन सं .446 मध्ये 06आंबे व 01 चिंच झाडे लागवड केलीआहे तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील झाडांची ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 81AB 574896 दि 15/10/2026 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .