Ferfar #9285 · वाघे-बाभुळगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
तोळनबाई त्रिंबक वाघ रा. वाघेबाभुळगाव ता.केज यांचा वारस फेर 9153 झालेला होता. सदर फेरफार ने वारस तोळनबाई त्रिंबक वाघ असे असून सातबारा सदरी तोळनबी त्रिंबक वाघ असे झाले आहे. मूळ संचिका , अर्ज व 100 रुपये किमतीचा मुद्रांक ज्याचा अनु क्र.81AB574895 दिले वरून नोंद घेतली