सातबारा Watch

← वाघे-बाभुळगाव

Ferfar #9287 · वाघे-बाभुळगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
296
Talathi
क्ष‍ितीज कचरु इंगळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार बिभिषण वामन वाघ रा वाघेबाभुळगाव ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन सं .नं.296 मध्ये एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 80AB 843415 दि 07/10/2026वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .