Ferfar #9292 · वाघे-बाभुळगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुण देणार:- प्रताप अनंतराव कोकाटे रा वाघेबाभुळगाव ता. केज जी. बीड यांनी
लिहुण घेणार :-1) छाया प्रताप कोकाटे रा वाघेबाभुळगाव ता. केज जी. बीड
2) आनंदराव प्रताप कोकाटे रा वाघेबाभुळगाव ता. केज जी. बीड यांनी
3) चैतन्य प्रताप कोकाटे रा वाघेबाभुळगाव ता. केज जी. बीड
प्रताप अनंतराव कोकाटे यांनी आपल्या मालकी व त्याब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील स.न. 305/1 मधील लागवड लायक 0.34 हे. आर. व पो.ख 0.01 हे.आर. क्षेत्र, स.न. 305/2 मधील लागवड लायक 0.36 हे. आर. व पो.ख 0.00 हे.आर. क्षेत्र हे छाया प्रताप कोकाटे यांना वाटून दिले,
स.न. 310/1 मधील लागवड लायक 0.39 हे. आर. व पो.ख 0.02 हे.आर. क्षेत्र,
स.न. 306/1 मधील लागवड लायक 0.35 हे. आर. व पो.ख 0.00 हे.आर. क्षेत्र,
स.न. 309/1 मधील लागवड लायक 0.39 हे. आर. व पो.ख 0.00 हे.आर. क्षेत्र, हे आनंदराव प्रताप कोकाटे यांना वाटून दिले,
स.न. 306/2 मधील लागवड लायक 1.07 हे. आर. व पो.ख 0.00 हे.आर. क्षेत्र, हे चैतन्य प्रताप कोकाटे यांना वाटून दिले, लिहून घेणार व देणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य आहेत. करीता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकावर ज्याचा अनुक्रमांक 4693 DU 095409 दि 02/11/2026 रोजीचे संमती पत्र / वाटणीपत्र नोटरीयुक्त दिल्याप्रमाणे नोंद घेऊन सेवत सादर.