सातबारा Watch

← नारेवाडी

Ferfar #904 · नारेवाडी

केज, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1, 44/2, 44/3, 88/3
Talathi
प्रशांत महादेव कातमांडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 43/1, 44/2, 44/3, 88/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला संदीप तुकाराम उगलमुगले अपाक आई मंगल व संदीप तुकाराम उगलमुगले अ. पा. क. वडील तुकाराम ज्ञानोबा उगलमुगले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.