Ferfar #906 · नारेवाडी
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार लिहून देणार कैलास माणिक उगलमुगले वय 40 धंदा शेती रा नारेवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज व रु 500 चे नोटरीकृत शपथपत्र क्र 471/2020 दि 30/10/2026 देवून विनंती अर्ज सादर केला कि, त्यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे नारेवाडी येथील गट क्र 94/1 मधील एकूण 0.6950 आर पैकी 0.6950 आर हि लिहून घेणार त्यांचा मुलगा सिद्धसंकल्प कैलास उगलमुगले अपाक आई शितल कैलास उगलमुगले यांना कायमस्वरूपी स्वतच्या राजीखुशीने वाटप करून दिलेली आहे. तसेच गट क्र 99/5 मधील एकूण 0.3400 आर पैकी 0.3400 आर क्षेत्र हे लिहून घेणार त्यांची मुलगी ईश्वरी कैलास उगलमुगले अपाक आई शितल कैलास उगलमुगले यांना वाटप करून दिली आहे. सदरील लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीचे घटक असून ते सह्धारक आहेत. करिता सदरील नोंद सातबारावर नोंदवण्यासाठी अर्ज,नोटरीकृत सहमतीपत्र सादर केलेवरून नोंद सविनय सेवेत सादर.