Ferfar #699 · केळगाव
केज, बीड · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/2
- Talathi
- बिरादार कालिदास धोंडीराम
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा ता. मंगळवेढा जिल्हा. सोलापूर यांनी श्री परशुराम रघुनाथ घुले यांना 600000 सहा लाख रुपये कर्ज दिले आहे .त्याचा सन 2018-2019 रोजी दिले असुन त्याचा बोजा 7/12 वर दिसुन येत नसल्यामुळे त्यांनी तहसिल कार्यालय केजचे पत्र क्र 2026 दिनांक 07.07.2026 चे बोजा टाकण्यासाठी पत्र दिल्यावरुन नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.