सातबारा Watch

← केळगाव

Ferfar #701 · केळगाव

केज, बीड · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
11/4, 20/4/1, 20/5, 5/2
Talathi
बिरादार कालिदास धोंडीराम
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा ता. मंगळवेढा जिल्हा. सोलापूर यांनी श्री मनोहर साहेबराव घुले यांना 500000 पाच लाख रुपये कर्ज दिले आहे. त्याचा सन 2018-2019 रोजी दिले असुन त्याचा बोजा 7/12 वर दिसुन येत नसल्यामुळे त्यांनी तहसिल कार्यालय केजचे पत्र क्र 2026 दिनांक 07.07.2026 चे बोजा टाकण्यासाठी पत्र दिल्यावरुन नोंद घेतली.