सातबारा Watch

← रामेश्वर वाडी

Ferfar #1191 · रामेश्वर वाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
47/4
Talathi
राउत जे एस
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार उतरेश्वर काशीनाथ हांगे वय 40 धंदा शेती रा रामेश्वरवाडी ता केज जि बीड यांनी विनंती अर्ज सादर केला की त्यांच्या मालकी व ताब्यातील ग. न. 47/1 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे. तरी सदरील नोंद ही सातबारावर नोंदवण्यात यावी असा विनंतीअर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्ताव सादर.