सातबारा Watch

← बानेगाव

Ferfar #711 · बानेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
14/ई, 15/ई, 16/इ
Talathi
राउत जे एस
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार विजया भिमराव मोराळे यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले की, मौजे बानेगाव ता. केज येथील त्यांच्या मुळ स. न.14/ई, 15/ई व 16/इ वर विजया भिमराव मोराळे असे असून संगणीक्रत 7/12 वर विजयाबाई भिमराव मोराळे असे झाले आहे. करिता नाव दुरुस्तीसाठी नोंद सादर.