सातबारा Watch

← बानेगाव

Ferfar #713 · बानेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
राउत जे एस
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार लक्ष्मण साहेबराव मोराळे वय 45 धंदा रा बाणेगाव ता केज जि बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून विनंतीअर्ज सादर केला कि, त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे बाणेगाव येथील सन/गट न 17 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेले आहे. तरी सदरील नोंद सातबारावर घेनेस्तव अर्ज शपथपत्र सादर केलेवरून नोंद सविनय सेवेत सादर.