सातबारा Watch

← नांदुरघाट

Ferfar #10033 · नांदुरघाट

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
124/4, 125/4, 126/4
Talathi
क्ष‍ितीज कचरु इंगळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नांदुर घाट लिहुन घेणार : अनिल बळीराम गपाट यांनी सर्व्हे क्रमांक 124/4 वर फेरफार क्रमांक 1102 ने घेतलेला बोजा म ग्र बॅ बोजा 20.000बळीराम कडे सर्व्हे क्रमांक 124/4 वर फेरफार क्रमांक 7335 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बँ.बोजा 25000/अनिल कडे सर्व्हे क्रमांक 125/4 वर फेरफार क्रमांक 7102 ने घेतलेला बोजा म ग्रा बँक बोजा 20.000 बळीराम कडे सर्व्हे क्रमांक 126/4 वर फेरफार क्रमांक 7102 ने घेतलेला बोजा म ग्र बँक बोजा बळीराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.