Ferfar #10039 · नांदुरघाट
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- क्षितीज कचरु इंगळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार :-
रेवण दत्तात्रय गोबरे, (खाता क्र.1109), क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी पैकीलागवडीयोग्य क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहून घेणार:-
गितांजली लखन खाडे, (खाता क्र. :-१३६३७) लागवडीयोग्य क्षेत्र 0.000४६हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक केज यांचेकडील दस्त क्रमांक ११६६ वर्ष २०२६ दिनांक १५/0४/202६ प्रमाणे रक्कम रुपये १००००० घेऊन खरेदी दिलेने खरेदी वरून व रक्कम रु ५०० किमतीच्या बॉंड वर शपथपत्र/संमतीपत्र अनु DU 685166 दि 15/04/2026 नोटरी अनु क्र 228/2026 आलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर.