Ferfar #1606 · दैठणा
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वाटणीपत्र/संमतीपत्र
लिहून घेणार :- नं. 1 सुरेश बळीराम मुळे रा. दैठणा ता. केज जि. बीड
नं. 2 अक्षय सुरेश मुळे रा. दैठणा ता. केज जि. बीड
लिहून देणार :- बळी बाबु मुळे रा. दैठणा ता. केज जि. बीड
लिहुन घेणार व देणार हे एकत्रित हिंदु कुटुंबातील सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबंधातील नाते आहे. लिहुन देणार बळी बाबु मुळे हे लिहुन घेणार नं. 1 सुरेश बळीराम मुळे यांचे वडील आहेत व लिहून घेणार नं. 2 चे आजोबा आहेत. लिहुन देणार बळी बाबु मुळे यांनी त्यांच्या नावे मौजे दैठणा ता.केज जि. बीड येथील शिवारातील गट नं. 76/3 मधील एकूण क्षेत्र 0.41.50 हे. आर. पो. ख. 0.00.00 हे. आर पैकी पूर्ण लागवडीलायक 0.41.50 हे आर. क्षेत्र पो. ख 0.00.00 हे. आर लिहून घेणार नं. 1 सुरेश बळीराम मुळे यांना वाटून दिलेले आहे. तसेच गट नं. 50/5 मधील एकूण क्षेत्र 0.09.50 हे. आर पो.ख. 0.02.50 एकूण 0.12.00 हे. आ क्षेत्र लिहून घेणार नं. 1 सुरेश बळीराम मुळे यांना वाटून दिलेले आहे.
लिहून देणार बळी बाबु मुळे यांनी लिहून घेणार नं. 2 अक्षय सुरेश मुळे यांना गट नं. 76/6 मधील एकूण क्षेत्र 0.66.50 हे. आर पो.ख. 0.01.00 हे. आर क्षेत्र एकूण 0.67.50 हे. आर क्षेत्र पैकी पूर्ण 0.66.50 हे. आर पो.ख. 0.01.00 हे. आर क्षेत्र एकूण 0.67.50 हे. आर क्षेत्र वाटून दिलेले आहे.
सदरील क्षेत्र लिहुन देणार बळी बाबु मुळे यांनी लिहून घेणार नं. 1 सुरेश बळीराम मुळे व लिहून घेणार नं. 2 अक्षय सुरेश मुळे रा. दैठणा ता. केज जि. बीड यांना स्वखुशीने कायमस्वरूपी वाटुन दिलेले आहे. करिता अर्जदार अक्षय सुरेश मुळे रा. दैठणा ता. केज जि. बीड यांनी अर्ज व रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU 095551 अ.क्र.5540 दि.30/10/2026 नोटरी अ. क्र. 2467/2026 दिनांक 30/10/2026 समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर.