Ferfar #4253 · बोरगाव (बु).
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- बालासाहेब चंद्रकांत इंगळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार :- बळीराम अनिल बिक्कड रा. नाहोली ता. केज जि. बीड यांनी दिनांक 22/10/2026 रोजी अर्ज केला कि मौजे नाहोली येथील सर्वे नं. 38 मध्ये खाते क्र. 1789 व खाते क्र. 1790 असे दोन खाते बळीराम अनिल बिक्कड या एकाच व्यक्तीची असुन खाते क्र. 1790 वर फेरफार क्र. 4177 नुसार मिळालेले 0.3700 हे. आर क्षेत्र खाते क्र. 1789 फेरफार क्र. 4177 नुसार मिळालेले 0.3700 हे. आर क्षेत्र आसून खाते क्र. 1790 चे 0.3700 हे. आर क्षेत्र खाते क्र. 1789 मध्ये एकत्र करण्यात आले. करिता खाते क्र. 1789 चे ऐकून 0.7400 हे. आर झाले आहे. खाते एकत्र करून पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.