सातबारा Watch

← बोरगाव (बु).

Ferfar #4256 · बोरगाव (बु).

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94/3
Talathi
बालासाहेब चंद्रकांत इंगळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत नामदेव महाराज नागरी सहकारी पत संस्था म.चिंचोली माळी ता केज जि बीड गहाणखत लिहुन देणार : नितीन बाळासाहेब शिंदे रा. बोरगाव (बु). यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3902-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/3 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.